Sanjay Raut Press Conference : पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

Continues below advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. काय म्हणाले संजय राऊत पाहा व्हिडिओ...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram