Sanjay Raut on Navneet Rana : ती नाची...डान्सर..बबली..तुम्हाला खुणावेल संजय राऊतांची जीभ घसरली
Continues below advertisement
"ती नाची...डान्सर.. बबली.. तुम्हाला खुनावेल... परद्यावरून इशारे करेल.. पण भुरळुन जाऊ नका.. अशा एका नटीने विश्वामित्रांनाही फसवले होते." असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याच प्रयत्न केला आहे. ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्री विषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वा विषयी अपशब्द वापरले.. त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकाच पाहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. तिच्या पराभवात शिवसैनिकाच मोठं योगदान असलं पाहिजे हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे असं समजा आणि कामाला लागा..
Continues below advertisement