Sanjay Raut on Rahul Shewale Camp : राहुल शेवाळेंचा गट नाही गटार आहे, राऊतांची जहरी टीका Delhi

Continues below advertisement

Shiv Sena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आमदार आणि खासदारांच्या बंडखोरीनंतर लोकसभेतही ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून शेवाळे यांच्या नावाला मंजूरी देण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया. 

 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram