Sanjay Raut On Ayodhya Poul : काय करतात पोलिस, हीच का तुमच्या शहरातील सुरक्षिता ? : ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात एका महिलेवर हल्ला झालाय. या हल्ल्य़ाचा तपास करावा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अयोध्या पोळ शाईफेक, मारहाण प्रकरणी मागणी. शिंदेंची सेना खोटी शिवसेना, मुख्यमंत्री शिंदेंवर राऊतांची टीका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram