Sanjay Raut Full PC : सांगलीवरुन जास्त आवाज करु नका, संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला : ABP Majha
Continues below advertisement
किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी आमची बैठक आहे. जागावाटप पूर्ण झाले आहे. प्रचार सभा, ठिकाणं, साहित्य या संदर्भात विस्तृत बैठक असेल. भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम प्रकाश आंबेडकर करणार नाहीत. आंबेडकर आणि आमचे विचार एक आहेत.
Continues below advertisement