Sanjay Rathod : संजय राठोड यांनी मतदानाचा हक्क बजावला : ABP Majha

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांचा विजय होईल, असा विश्वास आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केलाय. हा मतदारसंघ आजपर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्याच पाठीमागे आहे, असं ते म्हणाले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola