Sanjay Patil Mumbai Loksabha : संजय पाटील ईशान्य मुंबईतून मविआचे उमेदवार ABP Majha
सलमान शेख
Updated at:
26 Apr 2024 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेतल्या ठाकरे गटाचे उमेदवार ईशान्य मुंबई मतदारसंघातील संजय दिना पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. त्यावेळी उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे उपस्थित होत्या. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून येतील असा विश्वास संजय दीना पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. मशाल ही मजबूत हातात असून, निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही विजयाची तुतारी वाजवू असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना उद्देशून मारला.