Sanjay Nirupam Full Speech :संजय राऊत यांच्या परिवाराने एक करोड रुपये दलाली म्हणून घेतले : ABP Majha

Continues below advertisement

अमोल कीर्तिकर फक्त खिचडी चोर नाही.. तर संजय राऊत सुद्धा खिचडी चोर आहे. सहयाद्री रिफ्रेशमेंट ने हे खिचडी वाटपाचा उप कंत्राट दिला होता. सह्याद्री रिफ्रेशमेन्ट ने खूप मोठा घोटाळा केला आहे. हे सगळं तेंव्हा होत होता जेंव्हा त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाइव्ह करत होते. खिचडी घोटाळा चौकशी करताना ईडी ने चौकशी करताना त्यांनी सहयाद्री रिफ्रेशमेंट सोबत संजय राऊत यांना अटक करावी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram