Sanjay Kakade : राज ठाकरेंनी हनुमान चालिसा म्हणून काहीही होणार नाही : संजय काकडे
Continues below advertisement
राज ठाकरेंनी हनुमान चालिसा म्हणून काहीही होणार नाही असं संजय काकडे यांनी सांगितलं. त्यांनी विकासावर बोलावं असं देखील ते म्हणाले.
Continues below advertisement