Sanjay Gaikwad : Rahul Gandhi यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख; शिंदेंच्या आमदारांचं धक्कादायक वक्तव्य
Continues below advertisement
Sanjay Gaikwad : Rahul Gandhi यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख; शिंदेंच्या आमदारांचं धक्कादायक वक्तव्य
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचं बक्षीस- आ. गायकवाड आमदार संजय गायकवाडांचं धक्कादायक विधान
Continues below advertisement