Sanjay Deshmukh : महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभुती : संजय देशमुख : ABP Majha
यवतमाळ वाशिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. पोस्टर ग्राऊंड इथे सभा होईहोऊन संजय देशमुख अर्ज भरणार आहेत.