Ambadas Danve On Sandipanrao Bhumre : म्हणून संदीपान भुमरेंची अंगणवाडी सेविकांना सभेसाठी सक्ती
Sandipanrao Bhumre On Ambadas Danve : गेल्यावेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याची वेळ मंत्री संदीपान भुमरेंवर ओढावली होती तशी फजिती आता होऊ नये. म्हणूनच अंगणवाडी सेविकांना सभेसाठी सक्ती केली असावी असा टोला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी केलीये..
Tags :
Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Ambadas Danve Sandipanrao Bhumre Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Eknath Shinde ABP Maza Shinde Group Thackeray Group Uddhav Thackeray Maharashtra News