Sandipan Bhumre यांना 15 टक्के द्यावे लागतात , सोसायटी चेअरमनचा संदिपान भुमरेंवर गंभीर आरोप

Continues below advertisement

छ.संभाजीनगरमधील जिल्हा मजूर सहकारी सोसायटी निवडणूक प्रचारात एका सोसायटी चेअरमनने पालकमंत्री संदिपान भुमरेंवर गंभीर आरोप केलेत. पालकमंत्री संदिपान भुमरे यांना 15% द्यावे लागतात असा थेट आरोपच चेअरमेननं केलाय. यावेळी अब्दुल सत्तार देखील तिथे उपस्थित होते.  जिल्ह्यात मजूर सहकारी सोसायटीच्या निवडणुका सुरू आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram