Sandeep Raut : संजय राऊत झुकले नाहीत, म्हणून कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न : ABP Majha

Continues below advertisement

खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी संजय राऊतांचे बंध संदीप यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. दरम्यान आम्ही कोणताही घोटाळा केला नाही, असं  संदीप राऊत म्हणालेत. तसेच तपास यंत्रणांना सहकार्य करणार असल्याचंही राऊत म्हणालेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram