Sandeep Deshpande : धमकी देणाऱ्यांना मनसे घाबरत नाही, राज्य सरकारनं PFI संघटनेवर कारवाई करावी

'धमकी देणाऱ्यांना मनसे घाबरत नाही, राज्य सरकारनं PFI संघटनेवर कारवाई करावी. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा' असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola