Sandeep Deshpande On Shivsena Dasara Melawa : कालच्या मेळाव्यात विचारांचे सोनं काहीच नव्हतं
कालच्या दसरा मेळाव्यात नविन काही न्हवते, फक्त नळावरची भांडणं दिसली. काल एकमेकांना शिव्या घालायला या मेळाव्यांचे आयोजन होतं. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे विचार देतात. तर कालच्या मेळाव्यात विचारांचे सोनं काहीच नव्हतं अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली आहे. पाहूयात ते काय म्हणालेत.....
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Sandeep Deshpande MNS Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Shivsena ABP Maza MARATHI NEWS Maharashtra Politics