Sandeep Deshpande On Sanjay Raut : संजय राऊतांच्या धमकीमुळे कोणी आमदार गेलं असेल असं मला वाटत नाही
Continues below advertisement
संजय राऊतांच्या धमकीला कोणी घाबरत नाही. त्यामुळे त्यांच्या धमक्यांमुळे कोणी आमदार गेलं असेल असं मला वाटत नाही. संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement