Sana Khan Case Update : पोलिसांनी भाजप पदाधिकारी सना खान यांच्या मृतदेहाची शोधमोहीम थांबवली
Continues below advertisement
पोलिसांनी भाजप पदाधिकारी सना खान यांच्या मृतदेहाची शोधमोहीम थांबवली. आता फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारावरच पोलिसांना प्रकरण हाताळावे लागण्याची शक्यता. सना खान यांची अमित साहूने हत्या करून मृतदेह जबलपूर येथील हिरन नदीत फेकला होता.
Continues below advertisement