Samruddhi Mahamarg : समृद्धी हायवे 5 दिवस जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान बंद राहणार : ABP Majha
समृद्धी महामार्ग 10 ते 12 ऑक्टोबर आणि 25, 26 ऑक्टोबर रोजी दुपारी वाहतुकीसाठी बंद राहणार. दोन्ही बाजूंची वाहतूक 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते साडेतीन आणि 25 ते 26 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3 यावेळात बंद राहणार.