Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात फ़ॉरेन्सिक अहवाल काय सांगतो ? : ABP Majha
Continues below advertisement
१ जुलैला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. याचा फ़ॉरेन्सिक अहवाल आलाय
बस समृद्धीच्या ओव्हरटेक लेनमधून धावत होत
बुलढाणा दुर्घटनेतील फॉरेन्सिक अहवालातील वास्तव
अपघात झाला तेव्हा बसचा वेग ताशी७० ते ८० किमी होता
Continues below advertisement