Sameer Bhujbal NCP : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळांची वर्णी
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 11:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSameer Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळांची वर्णी
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळांची वर्णी. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी ४ वाजता गरवारे क्लब येथील बैठकीत होणार घोषणा. सुनिल तटकरे यांची एबीपी माझाला माहिती.