Sameer Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजळांची वर्णी ?
Continues below advertisement
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी ४ वाजता गरवारे क्लब येथील बैठकीत होणार घोषणा. सूत्रांची माहिती.
Continues below advertisement