Sambit Patra on Kejriwal : नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो छापण्याची केजरीवाल यांची मागणी म्हणजे ढोंग
नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापण्याची केजरीवाल यांची मागणी म्हणजे ढोंग आहे, अशी टीका भाजपनं केलीय. केजरीवाल प्रत्यक्षात हिंदूविरोधीआहेत आणि आधी त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला होता, अशी टीकाभाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलीय.