Sambhaji Patil Nilangekar : विलासरावांचा जुना इतिहास काय? ऐका संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून

Continues below advertisement

Sambhaji Patil Nilangekar : लातूरचे आमदार अमित देशमुख हे कायम संभ्रम निर्माण करतायत ..ते भाजपात येणार आहेत असे वातावरण निर्माण केला जात आहे .. यातून कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत राहत असतो..याचा लाभ ते घेत आले आहेत ..हेच आम्हाला लोकांना सांगायचे होते .  लातूर ग्रामीण ची जागा ही त्यांनी अशीच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मॅनेज केली होती... त्यानंतर सरकार स्थापनेत त्यांच्या अगोदरची माहितीच उघड झाली आहे... वाडा तिथेच राहणार आहे मजबूत राहणार आहे असं ते सांगताहेत मात्र त्यांनी जुना इतिहास पहावा... विलासराव देशमुख शिवसेनेकडे जाऊन अपक्ष लढले होते... वाडा तिथेच राहत असतो माणसे बदलत असतात  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram