Sambhaji Bhide : संभाजी भिडेंविरोधात कॉग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन, यशोमती ठाकूरसह अनेक नेते सहभागी
Continues below advertisement
संभाजी भिडेंविरोधात कॉग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय.. वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या संगमनेर बस स्थानकासमोर कॉग्रेसनं निदर्शनं केली, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंच्या फोटोला जोडेही मारले..तसंच आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली..
Continues below advertisement