Sambhaji Bhide Controversial Statement on Tikali : टीकली कुंकवाच्या वादात, भिडे समर्थकही मैदानात

Sambhaji Bhide Controversial Statement on Tikali  : संभाजी भिडे यांच्या या विधानानंतर राज्यभरात विरोध होत असताना आता संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक उतरल्याचं दिसून येतंय... संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर उतरलेयत. भिडेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहितायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola