Sambahji Raje On Political :संभाजीराजे राजकारणात येणार? लोकांची इच्छा असेल तर पुढचं पाऊल टाकू
राजकारणात येण्याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी सूचक वक्तव्य केलंय... सुरुवातीला स्वराज्यच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू आणि लोकांंची इच्छा असेल तर पुढचं पाऊल टाकू असं संभाजीराजेंनी म्हटलंय... गाव तेथे शाखा आणि घर तेथे स्वराज्य अभियानांतर्गत संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर आहेत...