Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस 'मावळते मुख्यमंत्री' : सामना | मुंबई | ABP Majha

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. परंतु अद्याप महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही. महायुतीमध्ये मंत्रीपदांवरून वाद सुरु आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola