Samana Newspaper on Sharad Pawar : दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शरद पवारांच्या राजीनाम्यावर टीकास्त्र
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पवार यांच्या या निर्णयाची वेगवेगळी कारणे सांगितली जातायत. आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून या राजीनाम्याची मिमांसा करताना दोन कारणं सांगितली आहेत.
Continues below advertisement