Samana News Paper On Pm Narendra Modi : पंतप्रधानांनी प्रचारात धर्म आणला, शासकीय यंत्रणा वापरली
Continues below advertisement
आजच्या सामनातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे. नऊ वर्ष राज्य करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे हिंदू देव लागतात. मोदी हे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. त्यामुळे लोकांनी एकवटायला हवं. निर्भय व्हावं लागेल, असं आवाहन आजच्या सामनातून करण्यात आलंय..
Continues below advertisement