Pathan Controversy Special Report :...तर शाहरुखला जिवंत जाळणार'!अयोध्येच्या संत परमहंस दासांची धमकी
Continues below advertisement
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी पठाण सिनेमावरुन सुरु झालेल्या वादाची..शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाला होणारा विरोध थांबण्याचं नाव घेत नाहीये. आतातर अयोध्येतील एका साधूने शाहरुख खानविरोधात आक्षेपार्ह करत थेट शाहरुख खानला जिवंत जाळण्याची धमकीच दिली आहे. कोण आहेत हे महंत.. आणि पठाणला त्यांचा विरोध का आहे पाहुयाे
Continues below advertisement