Sadabhavu Khot On Sharad Pawar :शरद पवार तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतात,अजित पवारांना देत नाही
Continues below advertisement
शरद पवार तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतात, पण ती किल्ली अजित पवारांना देत नाहीत असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय.. माढा लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत बोलत होते.. या प्रचारसभेत सदाभाऊंनी शरद पवारांचा उल्लेख 'म्हातारा' असा केलाय...
Continues below advertisement