Sadabhau Khot On Milk Rate : दूध दरात वाढ करा, अन्यथा आंदोलनाचा भडका : सदाभाऊ खोत : ABP Majha

Continues below advertisement

दुधाला ३४ रुपये दर देण्याचा आदेश काढूनही दूधसंघ दर देत नसल्याने आज राज्यभर सरकारच्या आदेशाची होळी केली जातेय. अहमदनगर जिल्ह्यासह २१ ठिकाणी आज आदेशाची होळी करण्यात आलीय. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात अकोले तालुक्यात आज आंदोलन करण्यात आलं. तर सांगलीत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलनत केलं. सरकारने दूध दरात वाढ करा अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल, अशा इशारा खोतांना दिला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram