परमबीर यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव असू शकतो, गैरमार्गाने सत्ता मिळवण्यासाठी हा भाजपचा प्रयत्न - सचिन सावंत

मुंबई : राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था तसेच महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराची लक्तरे आता परमबीर सिंह यांच्या 'लेटर बॉम्ब'मुळे वेशीवर मांडली जात आहेत. अॅन्टिलिया स्पोटक तपासावरुन सुरु झालेले हे प्रकरण नंतर मनसुख हिरणसचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापासून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत पोहचलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola