Sachin Kharat : राणांनी अभिवादन केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं भीम ब्रिगेड शुद्धीकरण करणार
abp majha web team
Updated at:
29 May 2022 11:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराणांनी अभिवादन केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं भीम ब्रिगेड शुद्धीकरण करणार. बाबा साहेबांच्या विचारांची आठवण करून देत सचिन खरात यांच्याकडून शुद्धीकरणाला विरोध.