Sachin Ahir On MLA Disqualification : अध्यक्षांनी योग्य निकाल द्यावा, पदाला गालबोट लावू नये- अहीर
abp majha web team
Updated at:
10 Jan 2024 01:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअध्यक्षांनी योग्य निकाल द्यावा, पदाला गालबोट लावू नये- अहीर
निकाल बाजूने न लागल्यास सुप्रीम कोर्टाचे दरवाजे खुले- अहीर
जनतेच्या दरबारातही आम्ही जाऊ, न्याय मिळेल- अहीर
दरम्यान आजच्या निकालावर सचिन अहिर यांच्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी