Amit Shah यांना बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांनी मदत केली होती, शाहांनी कृतज्ञ राहावं - सामना

Continues below advertisement

Amit Shah यांना बाळासाहेब ठाकरे,  शरद पवारांनी  मदत केली होती. त्यामुळे शाहांनी महाराष्ट्राबद्दल नेहमी कृतज्ञ राहावं असं म्हणत सामनामधून अमित शाहांवर टीका करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram