Saamana On Maratha Reservation : मुख्यमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद , तुमची पोपटपंची बंद करा
Continues below advertisement
ठाकरे गटाचं मुखपत्र सामनामधून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. गोेळ्या चालवण्याचे आदेश कुणी दिले ते सांगा, तरच तुम्ही खरे मराठा असं आव्हान सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
Continues below advertisement