Saamana News Paper On New Parliament : नव्या संसद भवनाचं उद्घाटन परंपरेला धरून नाही : सामना
Continues below advertisement
नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. उद्घाटनाच्या दिवशीच सामनातून मोदी सरकारवर तोफ डागण्यात आली आहे. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलून नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज होत आहे. हे संकेत आणि परंपरेला धरून नाही. राष्ट्रपती याच देशाच्या व संसदेच्या प्रमुख आहेत. संसदेवर अशा प्रकारे ताबा मिळवणे हे लोकशाहीला घातक आहे. भाजप वगळता बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी यावर युद्ध छेडले आहे, असं आजच्या सामनात म्हटलंय..
Continues below advertisement