Saamana : Rohit Pawar यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईवर सामनातून भाष्य
Continues below advertisement
ईडीकडून करण्यात येणाऱ्या कारवाईवरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय... राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईवर सामनातून भाष्य करण्यात आलंय. भजन रामाचे; कृती रावणाची अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आलीये.
Continues below advertisement