Saamana on Satyajeet Tambe : नाशिकमध्ये तांबे कुटुंबाची तयारी आधीपासून सुरु होती, सामनातून निशाणा

Continues below advertisement

Saamana on Satyajeet Tambe : नाशिकमध्ये तांबे कुटुंबाची तयारी आधीपासून सुरु होती, सामनातून निशाणा

नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे मंडळींची तयारी आधीपासूनच सुरू होती आणि एका  कार्यक्रमात फडणवीसांनी तसे संकेतही दिले होते, पण काँग्रेस नेतृत्वास जाग आली नाही आणि एका आमदारकीसाठी तांबेंनी प्रतिष्ठा घालवली त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मविआतील गोंधळाचं चित्र समोर आलं असा टोला आजच्या सामना अग्रलेखातून लगावलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram