Rutuja Latke Andheri Bypolls : ऋतुजा लटके अर्ज भरणार, रमेश लटकेंच्या वडिलांना अश्रू अनावर
abp majha web team
Updated at:
14 Oct 2022 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झालाय. निवडणूक अर्ज भरण्यासाठी जाण्य़ाआधी ऋतुजा लटके यांनी त्यांचे दिवंगत पती आणि आमदार रमेश लटके यांना आदरांजली अर्पण केली. त्या आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी भावूक होत प्रतिक्रिया दिली आहे.