Rutuja Latke : लोक जाणिवपूर्वक मतदान करतील, नोटांचा वापर करणार नाही , ऋतुजा लटकेंचं विश्वास
Continues below advertisement
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होतं आहे. शिवसेना आमदार रमेश लटकेंच्या निधनानंतर रिक्त जागेवर आज निवडणूक होत आहे. ६ नोव्हेंबरला निकाल, ठाकरे गटाच्या लटकेंविरोधात ७ उमेदवार रिंगणात आहेत.
Continues below advertisement