Rutuja Latke Andheri Bypolls : ऋतुजा लटके यांचा अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडील सर्व नेते उपस्थित
ऋतुजा लटके यांनीही उमेदवारी अर्ज भरण्यास जाताना शक्तीप्रदर्शन केलंय. यावेळी आदित्य ठाकरे अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आदि उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय.