Rutuja Latke Hearing: लटकेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी, पालिकेला 2:30 वा उत्तर देण्याचे निर्देश

Continues below advertisement

Rutuja Latke Hearing: ऋतुजा लटकेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी, मुंबई पालिकेला 2:30 वाजता उत्तर देण्याचे निर्देश. ऋतुजा लटकेंच्या पक्षाकडून युक्तिवाद करत असताना जुने दाखले दिले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram