Rutuja Latke : पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंचा विजय, अंधेरीत ठाकरेंची मशाल उजळली : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Nov 2022 06:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने विजयाचा गुलाल उधळलाय. 66 हजार मतांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला. तर एकूण मतदानाच्या १५ टक्के मतं ही नोटाला गेल्याने हा निकाल चर्चेचा विषय ठरलाय. तर पोटनिवडणुकीच्या या लढाईवरुन महापालिकेच्या रणसंग्रामाचं मैदान इथे तयार झालंय...