Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धामध्ये कोणते देश कुणासोबत आहेत? ABP Majha
अमेरिकेकडून रशियावर कठोर निर्बंध लादले जाणार असल्याचं ज्यो बायडन यांनी सांगितलंय..बायडेन यांच्या निर्बंधांच्या घोषणेनंतर रशियाला पाश्चिमात्य देशांकडून वित्तपुरवठा बंद करण्यात येणार आहे..चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आणि यूक्रेनमधील वाईट परिस्थितीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बायडन यांनी सांगितलं. रशिया-युक्रेन युद्धामध्ये कोणते देश कुणासोबत आहेत?
Tags :
Breaking News Ukraine Russia Conflict Russia Ukraine Live Update Russia Ukraine Updates Russia Ukraine War News Putin Declares War Live News Putin Invades Ukraine Putin Vs Biden Ukraine War Live Update