Rupali Patil : मनसे सोडतेय, बदल कोणाच्यात घडत नसेल तर स्वत: बदलावं लागेल : रुपाली पाटील ABP Majha

पुण्यात मनसेला मोठा झटका बसलाय.. मनसेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या, प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola