Old Pension Scheme Update : जुनी पेन्शन योजनेसाठी संप कायम ठेवण्याची कर्मचारी संघटनेची भूमिका
Continues below advertisement
जुन्या पेन्शन योजनेसाठी संप कायम ठेवण्याची भूमिका राज्य कर्मचारी संघटनेने घेतली आहे. संप यशस्वी करण्यासाठी मुंबईवर फोकस ठेवण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयात संप यशस्वी करण्याची चर्चा बैठकीत झाली. त्यामुळे मंत्रालयात संप कायम ठेवण्यासाठी संघटनांची तयारी सुरु आहे.
Continues below advertisement