Rohit Pawar जरांगेंच्या पाठिंब्यासाठी अन्नत्याग करणार, मराठा समाज संघर्ष यात्रेत सहभागी : ABP Majha
Continues below advertisement
मराठा क्रांती मोर्चाने आमदार रोहित पवारांना, पुण्यातील तळेगाव ढमढेरे गावबंदी असल्यानं थांबू दिलं नाही. मात्र रोहित पवार जरांगेंच्या पाठिंब्यासाठी अन्नत्याग करणार असल्यानं मराठा समाज संघर्ष यात्रेत सहभागी. गावाच्या वेशीपर्यंत दिली साथ.
Continues below advertisement